एक्स्प्लोर

Jyotiraditya Shinde in Kolhapur: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप खासदार धनंजय महाडिक होते.

Jyotiraditya Shinde in Kolhapur

1/10
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

2/10
शिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

3/10
कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांचे शाल श्रीफळ देत स्वागत केले.

4/10
शिंदे यांच्या समवेत भाजप खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव आदी उपस्थित होते.

5/10
लोकसभा प्रवास योजनेंतर्गत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे.

6/10
या योजनेनुसार ते तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

7/10
मागील दौऱ्यात त्यांनी आजरा आणि चंदगड तालुक्यात दौरा केला होता.

8/10
ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या नागाळा पार्कमधील नव्या कार्यालयाला भेट देणार आहेत.

9/10
त्यानंतर ते विश्वपंढरी हॉलमधील कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

10/10
शिंदे उद्या रविवारी सकाळी दहा वाजता इचलकरंजी हुलगेश्वरी रोड येथील भाजप कार्यालयास भेट, त्यानंतर स्थानिक कार्यक्रमास  उपस्थिती राहणार आहेत.

कोल्हापूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget