एक्स्प्लोर
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव पुर्नबांधणीचे काम सुरु
सप्टेंबर 2021 मध्ये मेघोली तलावाचा बांध फुटून भुदरगड तालुक्यातील मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
![सप्टेंबर 2021 मध्ये मेघोली तलावाचा बांध फुटून भुदरगड तालुक्यातील मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/591a362ddacdb6f48c5c378604c0e05d1684494619146736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
kolhapur news
1/10
![कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प पुर्नबांधणीचा शुभारंभ करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/ff2c4d5b5bfd0d7346f3470be5491f463bdc6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प पुर्नबांधणीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
2/10
![तलावाच्या पुर्नबांधणीसाठी 41 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/d887db8a5509e46f14ed683f66515d03d760a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तलावाच्या पुर्नबांधणीसाठी 41 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
3/10
![कामाचा शुभारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/1549cba514e91c8ca728bbaffee1ad5b3d0a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कामाचा शुभारंभ खासदार संजय मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
4/10
![सप्टेंबर 2021 मध्ये मेघोली तलावाचा बांध फुटून भुदरगड तालुक्यातील मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/e6dcccdef13da5d03b6a0f4da217893199531.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सप्टेंबर 2021 मध्ये मेघोली तलावाचा बांध फुटून भुदरगड तालुक्यातील मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
5/10
![पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाची पुर्नबांधणी करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/070f43937bfc44557e2ae2bebb72e93b2520c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाची पुर्नबांधणी करण्यात येत आहे.
6/10
![लघू पाटबंधारे तलाव दीड वर्षांपूर्वी फुटल्याने शेतात, शेतातील घरांमध्ये तसेच गोठ्यात पाणी घुसले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/1e68a7a3d9ce150a04e3e55b4204da8fb48be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लघू पाटबंधारे तलाव दीड वर्षांपूर्वी फुटल्याने शेतात, शेतातील घरांमध्ये तसेच गोठ्यात पाणी घुसले होते.
7/10
![प्रकल्प फुटल्याची माहिती मिळताच लोकांनी घरातून पळ काढला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/65d09d40827f1891a32eef4d8de05d08b47c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रकल्प फुटल्याची माहिती मिळताच लोकांनी घरातून पळ काढला होता.
8/10
![धरण फुटल्याने गेल्यावर्षी पीक वाया गेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/bfbd9dd923f2b5d82ac8699f8f5b7e2f73f77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धरण फुटल्याने गेल्यावर्षी पीक वाया गेले आहे.
9/10
![मेघोली परिसरातील सर्व शेतजमीन ही कोरडवाहू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/36c30a1a2447d34f54571597742c25688cb52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेघोली परिसरातील सर्व शेतजमीन ही कोरडवाहू आहे.
10/10
![1995 मध्ये हा प्रकल्प बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्या वेळी सुमारे आठ कोटी 47 लाख रुपये खर्च झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/ef1b1e2e188e70148f3e7838ad7a4c77e4ea8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1995 मध्ये हा प्रकल्प बांधण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्या वेळी सुमारे आठ कोटी 47 लाख रुपये खर्च झाला होता.
Published at : 19 May 2023 04:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)