एक्स्प्लोर
Kolhapur Loksabha : मतदान करायला लागतंय! कोल्हापुरात सकाळपासूनच सर्वदूर मतदानासाठी रांगाच रांगा
Kolhapur Loksabha : पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित मतदानाचा अंदाज न आल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून झंझावती प्रचार करण्यात आला आहे.
Kolhapur Loksabha
1/10

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.
2/10

कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये आज मतदान होत आहे.
3/10

सकाळपासून कोल्हापुरात मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.
4/10

कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
5/10

स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
6/10

अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानासाठी रांगा लावल्या आहेत.
7/10

कोल्हापुरात शाहू महाराज मतदानासाठी आल्यानंतर लोकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
8/10

कोल्हापुरात शाहू महाराज आणि संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे.
9/10

कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये सरासरी 70 टक्के मतदान होत आलं आहे.
10/10

त्यामुळे यावेळी सुद्धा तोच आकडा गाठण्यासाठी कोल्हापुरात शर्थीचे प्रयत्न असणार आहेत.
Published at : 07 May 2024 09:18 AM (IST)
आणखी पाहा






















