एक्स्प्लोर
Kolhapur Loksabha : कुठं रांगोळीची आरास, कुठं गुलाब देऊन स्वागत; कोल्हापुरात मतदानाला दणक्यात प्रतिसाद
कोल्हापूरमध्ये विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या स्वागतासाठी हटके पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. विविध थीम वापरून मतदारांचे स्वागत करण्यात आले.
Kolhapur Loksabha Voting Update
1/9

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी आज मतदान होत आहे.
2/9

कोल्हापुरात सकाळपासून मतदानास उत्साहात प्रारंभ झाला आहे.
3/9

मतदारांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रांगोळीची आरास करण्यात आली आहे.
4/9

कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी हटके पद्धतीने मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे.
5/9

रांगोळीमधून मतदानासाठी संदेश देण्यात आला आहे.
6/9

होय मी मतदान केलंय सांगणारी फोटो फ्रेमही लक्ष वेधून घेत आहे.
7/9

करवीर तालुक्यातील पाचगावमध्ये ज्येष्ठ मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
8/9

कोल्हापूर महानरपालिका क्षेत्रातील नेहरूनगर मनपा शाळेत शहीद ही थीम घेण्यात आली आहे.
9/9

कोल्हापूर महानरपालिका क्षेत्रातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पंचगंगा नदी थीम घेण्यात आली आहे.
Published at : 07 May 2024 01:30 PM (IST)
आणखी पाहा






















