एक्स्प्लोर
Kolhapur News: आषाढीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई अन् दख्खनचा राजा जोतिबा सजले विठ्ठल रुक्मिणीच्या रुपात
श्री अंबाबाई मंदिरात आज देवीची श्री विठ्ठल-रुक्मिणी रुपात आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती. दख्खनचा राजा वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाचीही श्री विठ्ठल रुपात आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती.
Kolhapur News
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement