एक्स्प्लोर
Kalamba Lake: कोल्हापुरात पावसाची रिपरिप, पण पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तहानलेलाच
कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अजूनही तहानलेला आहे. गेल्यावर्षी याचदिवशी कळंबा तलाव 70 टक्क्यांहून अधिक तलाव भरला होता. यंदा मात्र केवळ मृतसाठा असून त्यामध्ये किंचित वाढ झाली आहे.
Kalamba Lake kolhapur
1/10

कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
2/10

मात्र, कोल्हापूर शहरासह उर्वरित तालुक्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
Published at : 10 Jul 2023 01:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
भारत
महाराष्ट्र























