एक्स्प्लोर
Kolhapur Rain update: कोल्हापुरात मुसळधार पावसाचा कहर, शेजारच्या घराची भिंत कोसळून दोन महिलांसह वृद्ध जखमी
जखमी अवस्थेतील दोन महिलांना सावर्डे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी वृद्धाला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं आहे.
Kolhapur Rain update:
1/10

कोल्हापूरसह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
2/10

पन्हाळा तालुक्यात मौजे मल्हारपेठमध्ये मुसळधार पावसामुळे शेजारच्या घराची भिंत पडून तिघे जखमी झाले.
Published at : 20 Aug 2025 10:11 AM (IST)
आणखी पाहा























