एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेचा सुवर्णमहोत्सव; वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार

कोल्हापूर महापालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा मनपाच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात सत्कार करण्यात आला.

Kolhapur Municipal Corporation

1/9
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडेयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

2/9
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने 50 हजार शेणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

3/9
ध्वजारोहणानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दोन वर्षांच्या कोरोना काळात व शहरात आलेल्या महापुरात महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे सांगितले.

4/9
महापालिकेने यावर्षी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रशासक म्हणाल्या.

5/9
चांगल्या गोष्टीसाठी एखादे पाऊल उचलल्यास नागरिक व सामाजिक संस्था स्वत:हून पुढे येत आपला सहभाग नोंदविता. हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

6/9
महापालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

7/9
गुरुवारी शहरामध्ये पाच हजार वृक्षारोपण करण्यात आले. पंचगंगा घाट येथील गायकवाड पुतळा येथील महापालिकेच्या ओपन स्पेमध्ये प्रशासकडॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

8/9
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेता सुबोध भावे चित्रपटाच्या शुटींगसाठी पंचगंगा नदीकाठावर उपस्थित होते,  त्यांना वृक्षारोपणाच्या उपक्रमाबद्दल माहिती कळताच त्यांनी स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण केले.

9/9
कसबा बावडा झूम प्रकल्प,पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातील मुख्य रस्त्याच्या बाजूस, पुईखडी बायोगॅस प्रकल्पजवळ, कसबा बावडा कचरा प्रकल्प, कसबा बावडा फिल्टर हॉऊस  या ठिकाणी महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले.

कोल्हापूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget