एक्स्प्लोर
Ambabai Mandir Navratri : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पहिला पालखी सोहळा
चैतन्यदायी व मंगलमय वातावरण आणि अंबामाता की जयच्या गजरात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची सिंहासनारुढ पूजा बांधण्यात आली होती.
Ambabai Mandir Navratri
1/10

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात काल पहिला पालखी सोहळा पार पडला.
2/10

देवीची पहिल्या माळेल्या सिंहासनारुढ रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती.
3/10

कोल्हापूरची अंबाबाई साडे तीन शक्तीपीठांपैकी एक आहे.
4/10

उत्सवाच्या पहिल्याच दिवशी 85 हजारांवर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले
5/10

मंदिराला यंदा आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने शिखरांसोबत मंदिरावरील शिल्प सुद्धा उजळून निघाली आहेत.
6/10

पहिल्या दिवशीच्या पालखी सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
7/10

आजपासून मंदिरात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
8/10

नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येपासूनच नवरात्र मंडळांच्या वतीने मशाल ज्योती नेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
9/10

परंपरेप्रमाणे 8 वाजता घटस्थापना खातेदार श्रीपूजक शेखर मुनिश्वर यांनी मुख्य पुरोहित किरण लाटकर यांच्याकडून करून घेतली.
10/10

सोमवारी पहाटे 4 वाजता, मंदिरात चोपदारांकडून घंटानाद करून विविध धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली.
Published at : 27 Sep 2022 02:09 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई


















