एक्स्प्लोर
Ambabai : अलोट गर्दीत पार पडला अंबाबाईचा रथोत्सव; नव्या रथातून पहिलाच रथोत्सव
Ambabai Mandir : देवीची आरती झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन रथोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. महाद्वार, गुजरी आणि भवानी मंडपादरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
Ambabai Mandir
1/10

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव अलोट गर्दीत पार पडला.
2/10

देवस्थान समितीने साकारलेल्या नवीन सागवानी रथातून हा सोहळा सजला.
Published at : 07 Apr 2023 11:12 AM (IST)
आणखी पाहा























