एक्स्प्लोर
Ambabai Mandir : नव्या रथातून होणार करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नगरप्रदक्षिणा
अंबाबाई मंदिरातील रथ खराब झाल्याने नवीन रथाची निर्मिती देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे. रथासाठी कर्नाटकातील भाविकाने 12 लाख रुपयांचे सागवानी लाकूड अर्पण केलं आहे.
Ambabai Mandir
1/10

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेसाठी घडवण्यात येणाऱ्या रथाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
2/10

यावर्षी जोतिबाच्या चैत्रयात्रेनंतर 6 एप्रिल रोजी होणारा देवीचा रथोत्सव नव्या रथातून साजरा होणार आहे
Published at : 21 Jan 2023 03:58 PM (IST)
आणखी पाहा























