एक्स्प्लोर
PHOTO: जालन्यात 254 ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत 54.27 टक्के मतदान
Jalna Gram Panchayat Election: जालना जिल्ह्यातील 254 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे.
Gram Panchayat Election
1/7

सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरवात झाली असून, संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरु राहणार आहे.
2/7

पोलिसांचा देखील यावेळी विशेष बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
Published at : 18 Dec 2022 03:19 PM (IST)
आणखी पाहा























