एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Delhi flood: अनेक संसार उध्वस्त, जनजीवन विस्कळीत, अशी आहे उत्तर भारतातल्या पुराची स्थिती
Delhi flood: भारतात मान्सूनने हाहाकार माजवल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
![Delhi flood: भारतात मान्सूनने हाहाकार माजवल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/735b7fd5694b5ddf044f5351618f72c81689267838258720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Delhi flood
1/9
![तसेच अनेक राज्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/a706122f39fccb2c05eff59d3d8dd3f64f419.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच अनेक राज्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता.
2/9
![उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/3455a2eeaa201d0334257e815389ace6ec273.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.
3/9
![दिल्लीतील महापूराने 45 वर्षांपूर्वीचा 1978 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/5d96092d5f26a3cb04f1e8a18b8debf2a9c06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील महापूराने 45 वर्षांपूर्वीचा 1978 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे.
4/9
![मुसळधार पावसाने यमुनेची पातळी देखील ओलांडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/feff00843b0502a2356b08b42d2c09fb1c0fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुसळधार पावसाने यमुनेची पातळी देखील ओलांडली आहे.
5/9
![दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांना जाण्यास परवानगी नाकरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/4b4ca44b02ca9649ab5241f26e5cb5f60955a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांना जाण्यास परवानगी नाकरली आहे.
6/9
![तसेच एनडीआरएफची जवळपास 12 पथकं प्रशासनाकडून तैनात करण्यात आली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/cd2f636f6b296c5f045f7651e11b12451f49f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच एनडीआरएफची जवळपास 12 पथकं प्रशासनाकडून तैनात करण्यात आली आहेत.
7/9
![पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/912ebb99dfcd9f00120a34f8527eb045f250c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
8/9
![यमुनेच्या जवळपासच्या शाळा देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/f78e9bc0c9b33c96ab7be27446aa390fee4c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यमुनेच्या जवळपासच्या शाळा देखील बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
9/9
![यामध्ये अनेक पशु प्रण्यांना देखील हानी पोहचली आहे. तर अनेक गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/13/444ad1335dd5a47c2376145e773249d28ba57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये अनेक पशु प्रण्यांना देखील हानी पोहचली आहे. तर अनेक गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे.
Published at : 13 Jul 2023 10:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)