एक्स्प्लोर
Snowfall : हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी, पुढील सहा दिवसात थंडी आणखी वाढणार
Snowfall in India : देशात पर्वतीय राज्यांमध्ये सतत बर्फवृष्टी सुरू असून, दुसरीकडे मैदानी भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच उत्तरेककडील भागात थंडीची काहीशी कमी झाली आहे.
Snowfall in India
1/14

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट वाढली आहे. राज्यात आणखी सहा दिवस खराब हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2/14

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीपर्यंत राज्यात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. मात्र, 21 आणि 22 जानेवारीला सखल आणि मैदानी भागात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
Published at : 21 Jan 2023 08:21 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























