एक्स्प्लोर

Travel Tips : पावसाळ्यात चुकूनही 'या' ठिकाणी सुट्टीचा प्लॅन करु नका... सहलीची मजा नाही होईल फज्जा

Avoid These Places in Monsoon : पावसाळ्यात सर्वत्र हिरवीगार चादर पसरलेली असल्यामुळे विविध ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते.

Avoid These Places in Monsoon

1/9
पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. पण काही ठिकाणं अशी आहेत, जिथे पावसाळ्यात जाणं चुकीचं ठरेल. पावसाळ्यात या ठिकाणी चुकूनही येथे प्रवास करू नये, नाहीतर तुमची फजिती होईल.  (PC:istock)

2/9
पावसाळ्यात स्वप्ननगरी मुंबईला कधीही भेट देऊ नये. पावसाळ्यात निम्म्याहून अधिक मुंबई बुडते. रस्त्यावर फक्त पाणीच-पाणी तुंबलेले दिसतं. पावसामुळे अनेक वेळा ट्रेनही रद्द होतात. पावसाळ्यात मुंबईला जाण्याऐवजी हिवाळ्यात मुंबईला भेट देणं चांगलं आहे.  (PC:istock)

3/9
गोव्याला जायचं म्हणजं समुद्रकिनारी मजा करण्याचा प्लॅन असतो. पण, पावसामुळे तुम्हाला ही मजा घेता येणार नाही. गोव्याचे नाईट लाइफ खूप लोकांना आकर्षित करते. पण अनेक वेळा जोरदार पावसामुळे पार्टी रद्द होते. अनेकदा फ्लाईटही रद्द होतात किंवा प्रवासाला उशीर होतो. तुम्ही पावसाळ्यात गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट मनातून काढून टाका. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा गोव्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे.  (PC:istock)

4/9
उत्तराखंड फार सुंदर ठिकाण आहे. पण उत्तराखंडमधील काही ठिकाणे पावसाळ्यात सुरक्षित नाहीत. उत्तराखंडमधील धारचुला, केदारनाथ, बागेश्वर, अल्मोडा ही काही ठिकाणे जिथे पावसाळ्यात येथे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. (PC:Google)

5/9
उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्सखलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते. (PC:Google)

6/9
सिक्कीम हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण, पावसाळ्यात येथील वातावरण खूप खराब असतं. तसेच कायम भूस्खलनाची आणि पुराची भीती असते. (PC:Google)

7/9
कालिम्पाँड हे पश्चिम बंगालमधील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. पण येथे अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे भूस्खलनाचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे जाणं खूप धोकादायक ठरू शकतं. भूस्खलनामुळे वाहतूक कोंडीतही अडकून पडावं लागू शकतं. (PC:Google)

8/9
ऋषिकेश हेही खूप सुंदर ठिकाण आहे. पण पावसाळ्यात येथे जाण्याची चूक तुम्ही करु नका. ऋषिकेश वॉटर एक्टिविटीजसाठी प्रसिद्ध आहे, पण पावसाळ्यात येथील सर्व वॉटर एक्टिविटीज बंद असतात, कारण पावसामुळे नदीची पातळी प्रचंड वाढते. (PC:Google)

9/9
पावसाळ्यात तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर त्या ठिकाणच्या हवामानाची योग्य माहिती घ्या, नाहीतर तुमच्या सुट्ट्यांची मज्जा निघून जाईल आणि तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही. (PC:Google)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget