एक्स्प्लोर
Tallest Ram Statue: जगातला सर्वात मोठा रामाचा पुतळा आंध्र प्रदेशात; अमित शाहांनी केली पायाभरणी, पाहा फोटो
आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील राघवेंद्र स्वामी मठात बांधण्यात येणाऱ्या भगवान रामाच्या 108 फूट उंच पुतळ्याची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
Tallest Ram Statue
1/9

कुरनूलजवळील नंदयाल जिल्ह्यातील मंत्रालयम येथे हा रामाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
2/9

प्रभू रामाचा हा 108 फूट उंचीचा विशाल पुतळा देशातील सर्वात मोठी राम मूर्ती असेल, असं अमित शाह म्हणाले.
Published at : 25 Jul 2023 03:42 PM (IST)
आणखी पाहा























