एक्स्प्लोर
Snake Venom : सापाच्या विषाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो, मग त्याच विषाची नशा कशी केली जाते?
Snake Venom in Rave Party : सापाचं विष रेव पार्ट्यांमध्ये नशा करण्यासाठी वापरतात. ज्या सापाच्या विषाने मानवाचा मृत्यू होऊ शकतो, त्या सापाच्या विषाची नशा कशी केली जाऊ शकते, ते जाणून घ्या. (PC-istock)
Snake Venom
1/10

सध्या बिग बॉस विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) चं रेव पार्टी (Rave Party) हे प्रकरण चर्चेत आहे. (Image Source - istock)
2/10

नोएडा पोलिस आणि वन विभागाने 2 नोव्हेंबर रोजी 9 सापांसह 5 जणांना अटक केली. (Image Source - istock)
Published at : 04 Nov 2023 11:35 AM (IST)
आणखी पाहा























