एक्स्प्लोर
बेळगाव : शहापुरातील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मानकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत संपन्न
बेळगाव : शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मानकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. अखंड 370 वर्षे ही रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. पासून श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव दरवर्षी केला जातो.
Rathotsav of Shree Vitthal Devasthan in Shahapur
1/6

शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मानकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.
2/6

दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती प्रारंभ होते आणि त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते.
Published at : 08 Nov 2022 05:03 PM (IST)
आणखी पाहा























