एक्स्प्लोर
Delhi YashoBhoomi Inauguration: पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार यशोभूमीचं उद्घाटन, पाहा फोटो
Delhi YashoBhoomi Inauguration: पंतप्रधान मोदी हे रविवार (17 सप्टेंबर) रोजी दिल्लीमधील द्वारका येथील 'यशोभूमी'चं उद्घाटन करणार आहेत.
![Delhi YashoBhoomi Inauguration: पंतप्रधान मोदी हे रविवार (17 सप्टेंबर) रोजी दिल्लीमधील द्वारका येथील 'यशोभूमी'चं उद्घाटन करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/971893273c17fe13c8e81bcb010af85a1694797279412720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Delhi YashoBhoomi Inauguration
1/10
![ही यशोभूमी एक जागतिक दर्जाचे एक्स्पो सेंटर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/7e20686bff942eed1ce961720a8a190e66adf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही यशोभूमी एक जागतिक दर्जाचे एक्स्पो सेंटर आहे.
2/10
![या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या बैठका, परिषदा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/5638bf294c18075466634a141f5539ce38355.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरमध्ये अनेक प्रकारच्या बैठका, परिषदा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल.
3/10
![एकूण 8.9 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एकूण प्रकल्प क्षेत्रासह, यशोभूमी जगातील सर्वात मोठ्या सुविधा उपलब्ध करुन देण्याऱ्या सभागृहांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/af9711b822e8995bcd47b49641c9ee4925045.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकूण 8.9 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एकूण प्रकल्प क्षेत्रासह, यशोभूमी जगातील सर्वात मोठ्या सुविधा उपलब्ध करुन देण्याऱ्या सभागृहांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.
4/10
![या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 मीटिंग रूमसह 15 अधिवेशन खोल्या आहेत. ज्याची क्षमता 11,000 लोक समावून घेण्याची क्षमता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/a052cbb03610274616f1404e148d5ab3eb748.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 मीटिंग रूमसह 15 अधिवेशन खोल्या आहेत. ज्याची क्षमता 11,000 लोक समावून घेण्याची क्षमता आहे.
5/10
![या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 मीटिंग रूमसह 15 अधिवेशन खोल्या आहेत. ज्याची क्षमता 11,000 लोक समावून घेण्याची क्षमता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/6efac1977e6977803bebb52609cc7912da87c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 मीटिंग रूमसह 15 अधिवेशन खोल्या आहेत. ज्याची क्षमता 11,000 लोक समावून घेण्याची क्षमता आहे.
6/10
![ऑडिटोरियममध्ये अत्याधुनिक स्वयंचलित आसन प्रणालीं उपलब्ध करुन देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/0b3398ab924390546d296e3c0bb6b63fd0b06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑडिटोरियममध्ये अत्याधुनिक स्वयंचलित आसन प्रणालीं उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
7/10
![मुख्य सभागृह हे कन्व्हेन्शन सेंटरचे पूर्ण हॉल आहे आणि त्याची सुमारे 6,000 लोकांची क्षमता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/65134859bca24fda18ea444dac5f9876307a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्य सभागृह हे कन्व्हेन्शन सेंटरचे पूर्ण हॉल आहे आणि त्याची सुमारे 6,000 लोकांची क्षमता आहे.
8/10
![प्रेक्षागृहातील लाकडी फ्लोअरिंग आणि आकर्षक भिंत हे पाहुण्यासाठी खास आकर्षण ठरणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/e0a706abf94cc5deb333fd5a4f8a193a45695.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रेक्षागृहातील लाकडी फ्लोअरिंग आणि आकर्षक भिंत हे पाहुण्यासाठी खास आकर्षण ठरणार आहे.
9/10
![ग्रँड बॉलरूममध्ये अंदाजे 2500 पाहुण्यांचा पाहुणाच एकाच वेळी करता येऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/0b3398ab924390546d296e3c0bb6b63fb74dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रँड बॉलरूममध्ये अंदाजे 2500 पाहुण्यांचा पाहुणाच एकाच वेळी करता येऊ शकतो.
10/10
![या यशोभूमीमध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन हॉलपैकी एक हॉल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/15/65134859bca24fda18ea444dac5f98764722c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यशोभूमीमध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन हॉलपैकी एक हॉल आहे.
Published at : 15 Sep 2023 10:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)