एक्स्प्लोर
In Pics : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी
Feature_Photo_6
1/9

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. संपूर्ण देशात, देशभक्तीचे चैतन्यमयी वातावरण आहे. (pti gallery)
2/9

उद्या, म्हणजेच 15 ऑगस्ट 2021 ला, या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन मुख्य सोहळा होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर ते लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतील. (pti gallery)
Published at : 14 Aug 2021 09:07 PM (IST)
आणखी पाहा























