एक्स्प्लोर
PM Modi in Bengaluru : पंतप्रधान मोदींचे बंगळूरुमध्ये जल्लोषात स्वागत, पाहा फोटो
PM Modi in Bengaluru : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा परदेश दौरा आटोपून इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेण्यासाठी बंगळूरुमध्ये दाखल झाले.
![PM Modi in Bengaluru : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा परदेश दौरा आटोपून इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेण्यासाठी बंगळूरुमध्ये दाखल झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/04d3d3dca4fd29d37b99821838b87e981693036160934720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PM Modi in Bengaluru
1/10
![यावेळी त्यांचे बंगळूरुमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/45da2d214726082eeaa9f6d259d92b73d06e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांचे बंगळूरुमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
2/10
![पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (26 ऑगस्ट) रोजी सकाळी साडेपाच वाजता बंगळूरु विमानतळावर पोहचले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/ec43a901fc81620ca2a46bebb2946f584f436.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (26 ऑगस्ट) रोजी सकाळी साडेपाच वाजता बंगळूरु विमानतळावर पोहचले.
3/10
![त्यानंतर साडेसहा वाजता ते बंगळूरु विमानतळावरुन इस्रोसाठी रवाना झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/6d1c7147511574bc95f1dd497b09f4948ed1d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर साडेसहा वाजता ते बंगळूरु विमानतळावरुन इस्रोसाठी रवाना झाले.
4/10
![यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बरीच गर्दी जमली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/ec43a901fc81620ca2a46bebb2946f582879c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बरीच गर्दी जमली होती.
5/10
![पण पंतप्रधान जात असताना कार्यकर्त्यांना भाजपचे झेंडे फडकविण्यास मनाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/45da2d214726082eeaa9f6d259d92b73f9297.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण पंतप्रधान जात असताना कार्यकर्त्यांना भाजपचे झेंडे फडकविण्यास मनाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
6/10
![म्हणून यावेळी लोकांनी तिरंगा फडकवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/ebbcbfc50a9fe897189957849ab1887c3b700.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
म्हणून यावेळी लोकांनी तिरंगा फडकवला.
7/10
![तसेच भाजपच्या घोषणा न करण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/5fe69a12f9fc365758074f87614d4bb78c366.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच भाजपच्या घोषणा न करण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या होत्या.
8/10
![इस्रोच्या शास्रज्ञांच्या भेटीवेळी त्यांनी शास्रज्ञांचं भरभरुन कौतुक केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/2ac673d4d2e46d562498988cea14d0c76c175.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रोच्या शास्रज्ञांच्या भेटीवेळी त्यांनी शास्रज्ञांचं भरभरुन कौतुक केलं.
9/10
![पण परदेशांत असल्यामुळे पंतप्रधान मोदींना शास्रज्ञांची प्रत्यक्ष भेट घेता आली नव्हती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/1501b9e7ca717c5c4d54bb85090d54165a21e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण परदेशांत असल्यामुळे पंतप्रधान मोदींना शास्रज्ञांची प्रत्यक्ष भेट घेता आली नव्हती.
10/10
![चांद्रयान-3 च्या यशानंतर लगेचच 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/26/220becb8ed26e36ecc166614f0056e3c858ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांद्रयान-3 च्या यशानंतर लगेचच 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केलं होतं.
Published at : 26 Aug 2023 01:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)