एक्स्प्लोर
Photo: ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार
गुगलचे अॅंड्रॉईड (Android) यूजर्स आणि अॅपलच्या (Apple) iOS यूजर्ससाठी सबस्क्रिप्शनची किंमत समान ठेवण्यात आली आहे.
![गुगलचे अॅंड्रॉईड (Android) यूजर्स आणि अॅपलच्या (Apple) iOS यूजर्ससाठी सबस्क्रिप्शनची किंमत समान ठेवण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/cf6a5f33c482ca841e6270e6f58588031673172719315279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Twitter Blue tick Subscription
1/10
![ईलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरने अॅंड्रॉईड (Android) साठी ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/aa4e7c047d571f400d65a212a776669067784.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरने अॅंड्रॉईड (Android) साठी ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे.
2/10
![अॅंड्रॉईड वापरकर्त्यांसाठी आता त्यासाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/ce14f45ef19a55840e43dc29710e1f9bb25c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅंड्रॉईड वापरकर्त्यांसाठी आता त्यासाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.
3/10
![ही किंमत iOS सदस्यांसाठी समान आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/f179cd23381609200ca611755db68151489ab.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही किंमत iOS सदस्यांसाठी समान आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.
4/10
![गुगलच्या (Google) अॅंड्रॉईड (Android) यूजर्ससाठी सबस्किप्शनची किंमत आणि अॅपलच्या (Apple) iOS यूजर्ससाठीची किंमत समान असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/ace40a85449de1926c5a37d667c52572e596e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुगलच्या (Google) अॅंड्रॉईड (Android) यूजर्ससाठी सबस्किप्शनची किंमत आणि अॅपलच्या (Apple) iOS यूजर्ससाठीची किंमत समान असेल.
5/10
![राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्यात येते. पूर्वी ही सेवा विनामूल्य होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/4545dc4487aee91a7522be9d5377bff4162c5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्यात येते. पूर्वी ही सेवा विनामूल्य होती.
6/10
![ईलॉन मस्कने ट्विटरची मालकी घेतल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन फी आकारण्याची घोषणा मस्क यांनी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/f43a0b5589d59c4df159f20b47ed1cb550c6c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईलॉन मस्कने ट्विटरची मालकी घेतल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन फी आकारण्याची घोषणा मस्क यांनी केली होती.
7/10
![आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/e36a5ab6f845d498af9fbff9f4403834d090d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.
8/10
![गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत चालल्याचं चित्र होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/2c1e5e57056a4e39d042bb012e07f210658d4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत चालल्याचं चित्र होतं.
9/10
![इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/bfbbcec0cf60ec4ca84c54929c074ee828fce.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली.
10/10
![त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून फी आकारण्याचा निर्णय घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/32a3181978ae59e8c9a9e5be046c19807cbd7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून फी आकारण्याचा निर्णय घेतला.
Published at : 19 Jan 2023 08:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
क्रीडा
महाराष्ट्र
हिंगोली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)