एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Photo: देशातल्या एक टक्के श्रीमंतांकडे 40 टक्के संपत्ती

देशातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती असून खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे.

Oxfam International

1/10
देशातील गरीब आणि श्रीमंतांच्या संपत्तीतील दरी अधिक वाढत असून एक टक्के श्रीमंतांकडे देशातील 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती एकवटली असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे.

2/10
देशातील 21 अब्जाधीश उद्योगपतींकडे असणारी संपत्ती ही 70 कोटी लोकांकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा जास्त असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. सन 2018 सालच्या अहवालात हे प्रमाण 73 टक्के इतकं होतं. आता त्यामध्ये घट झाल्याचं स्पष्ट आहे.

3/10
देशातील 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यावरून देशातील संपत्तीच्या विभाजनाची विषमता किती आहे याचं चित्र स्पष्ट होतंय.

4/10
देशातील टॉप टेन श्रीमंतांवर केवळ पाच टक्के कर लावल्यास सर्व मुलांच्या शिक्षणाचा आणि कुपोषणाचा प्रश्न सुटेल असंही या अहवालात म्हटलं गेलं आहे.

5/10
कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे या काळात अनेकांनी सेव्हिंग करण्यावर भर दिला असं या अहवालात म्हटलं आहे.

6/10
याच काळात गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत 121 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं हा अहवाल सांगतोय. म्हणजे कोरोना काळात भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत दररोज 3 हजार 608 कोटी रुपये वाढ झाली.

7/10
भारतातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती एकवटली असल्याचं हा अहवाल सांगतोय. तर खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती आहे.

8/10
भारतातील अब्जाधिशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 2020 साली भारतात अब्जाधिशांची संख्या ही 102 इतकी होती. 2022 साली यामध्ये वाढ होऊन ती संख्या 166 वर पोहोचली.

9/10
देशातील टॉपच्या शंभर श्रीमंत लोकांकडे 660 अब्ज डॉलर म्हणजे 54 लाख 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीतून संपूर्ण देशाचं 18 महिन्यांचं बजेट चालू शकतं असं या अहवालात म्हटलं आहे.

10/10
ऑक्सफॅमच्या 2018 सालच्या अहवालात म्हटलं होतं की, देशातील एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. आताच्या ताज्या अहवालात हे प्रमाण 40 टक्क्यांवर घसरलं आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी

Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP MajhaShrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024Best Employee Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं

शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट

IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
Embed widget