एक्स्प्लोर

Photo: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी भारत दौऱ्यावर येणार असून यावेळी या दोन देशांदरम्यान अनेक सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

Egypt President Abdel Fattah El Sisi

1/10
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी भारत दौऱ्यावर येणार आहेत

2/10
राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांचा हा तिसरा भारत दौरा असून या दरम्यान भारत आणि इजिप्तमध्ये वेगवेगळे करार होणार आहेत.

3/10
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यापूर्वी दोनदा भारतात आले आहेत. ऑक्टोबर 2015 साली तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि नंतर सप्टेंबर 2016 मध्ये ते भारत दौऱ्यावर आले होते.

4/10
राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या दोन देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. 26 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या सोहळ्याला ते उपस्थित राहतील आणि विविध उद्योग प्रतिनिधींशी संवादही साधतील.

5/10
द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्यादरम्यान चर्चा होणार आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

6/10
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यापूर्वी दोनदा भारतात आले आहेत. ऑक्टोबर 2015 साली तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि नंतर सप्टेंबर 2016 मध्ये ते भारत दौऱ्यावर आले होते.
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यापूर्वी दोनदा भारतात आले आहेत. ऑक्टोबर 2015 साली तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि नंतर सप्टेंबर 2016 मध्ये ते भारत दौऱ्यावर आले होते.
7/10
दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे दोन देश सस्कृतीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले आहेत. आंतराष्ट्रीय स्तरावरही हे दोन देश एकमेकांशी सहकार्य करत समान मुद्द्यांवर काम करताना दिसत आहेत.

8/10
अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारताचे त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल गमाल नासेर यांनी एकत्रित काम करत सहकार्याची भूमिका घेतली होती.

9/10
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 50 हून अधिक भारतीय कंपन्यांनी इजिप्शियन अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये सुमारे 3.15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

10/10
भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांमधील व्यापार संतुलित आहे आणि 2021-22 मध्ये 7.26 अब्ज डॉलर्स इतक्या उच्च पातळीवर पोहोचला आहे. यामध्ये भारताने 3.74 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे तर 3.52 अब्ज डॉलर्सची आयात केली आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो

कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका

Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget