एक्स्प्लोर

PHOTO : भाजप नेत्या पामेला गोस्वामींना कोकेन प्रकरणात अटक, काय आहे नेमकं प्रकरण?

1/7
 पोलिसांनी पामेला गोस्वामी यांच्यासह प्रोबीर कुमार डे या साथीदारालाही अलीपूर परिसरातील एनआर एव्हेन्यु येथून अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

2/7
भाजपनं म्हटलं आहे की, या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. गोस्वामी चुकीच्या असतील तर कायदेशीर कारवाई केली जाईल. भाजप खासदार  लॉकेट चटर्जी यांनी सांगितलं की, राज्यातील पोलिसांनी शस्त्रास्त्र प्रकरणी काही भाजप कार्यकर्त्यांची नावं घुसवली आहेत. या प्रकरणाची मला अधिक माहिती नाही, त्यामुळं आताच यावर भाष्य करणार नाही, असं चटर्जी म्हणाले.

3/7
त्यांनी सांगितलं की, आठ वाहनांच्या तुकडीनं गोस्वामीच्या कारला घेराव घालत तिला अटक केलं.  या प्रकरणी चौकशी सुरु आहे. या मागे मोठी टोळी कार्यरत तर नाही ना? याची चौकशी सुरु आहे.

4/7
रस्त्यावर गाड्यांची तपासणी सुरू असताना भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांच्या कारमधून लाखो रुपयांचा अवैध कोकेन पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पामेला गोस्वामी आणि त्यांचे जवळचे मित्र प्रोबिर डेला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

5/7
पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पामेला गोस्वामी अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असल्याबाबत माहिती मिळाली होती. आम्हाला माहिती मिळाली होती की, ती आपला साथीदार प्रोबीरसोबत अमली पदार्थाचा व्यवहार करण्यासाठी येत आहे.

6/7
कोलकात्याच्या नवीन अलीपूर येथून भाजप युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याच्या महासचिव पामेला गोस्वामी यांना अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अवैध कोकीन जप्त केले आहे.  पोलिसांनी पामेला गोस्वामी यांच्यासह प्रोबीर कुमार डे या साथीदारालाही अलीपूर परिसरातील एनआर एव्हेन्यु येथून अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

7/7
पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता एक ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपा युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी आणि त्यांचे जवळचे मित्र  प्रोबिर डे ला दक्षिण कोलकाताच्या न्यू अलीपूरमधून 100 ग्राम कोकीनसोबत अटक करण्यात आलं आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget