एक्स्प्लोर
PAN Card Update : आधार कार्डद्वारे बदलू शकता पॅन कार्डचा अॅड्रेस; काय आहे प्रक्रिया समजून घ्या
PAN Card Update : पॅन कार्ड आणि आधार कार्ड अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. बँकेत खातं ओपन करण्यापासून ते कर्ज घेण्यापर्यंत पॅन आणि आधार कार्ड आवश्यक आहे.
PAN Card Update :
1/8

आधार आणि पॅन कार्डच्या मदतीने तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवता येऊ शकतो. याशिवाय इतर अनेक कामासाठी या दोन्ही ओळखपत्रांची गरज लागते.
2/8

आपल्याला आयकर विभागाकडून पॅन कार्ड दिलं जातं, तर आधार कार्ड यूआयडीएआय यांच्याकडून देण्यात येतं. या दोन्ही कार्डमध्ये काही बदल करायचा असेल, तर तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
Published at : 13 Jun 2023 08:30 PM (IST)
आणखी पाहा























