एक्स्प्लोर
CV Raman : 'रामन इफेक्ट' काय आहे? विज्ञान दिवस आणि शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांचा संबंध कसा?
National Science Day 2022
1/7

National Science Day 2022 : देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
2/7

तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे याचं उद्दिष्ट आहे.
Published at : 28 Feb 2022 09:49 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
हिंगोली
छत्रपती संभाजी नगर
विश्व























