एक्स्प्लोर

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांसह 'या' नेत्यांनी वाहिली आदरांजली, पाहा फोटो

Mahatma Gandhi death anniversary

1/8
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

2/8
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राजघाटावर आदरांजली वाहिली.

3/8
देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

4/8
महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, “या पुण्यतिथीप्रसंगी बापूंना नमन करत त्यांच्या मी उदात्त विचारांचे स्मरण करतो. देशसेवा करतांना  हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही, विकसित भारत घडवण्याच्या आपल्या संकल्पाला ते दृढ करत राहतील.”

5/8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

6/8
राष्ट्रपती भवनाने एक फोटो शेअर करत आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहीद दिनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि त्यांनी राजघाटावर सर्व धर्मांच्या प्रार्थनेत भाग घेतला.

7/8
उपराष्ट्रपती कार्यालयाने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हवाल्याने ट्वीट केले की, “शहीद दिनी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण. या निमित्ताने आपणही असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि सशक्त आणि अखंड भारत निर्माण करण्याची शपथ घेऊया.

8/8
महात्मा गांधी यांना आदरांजली वाहताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना नमन करतो.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरलाMaharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थाABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

Embed widget