एक्स्प्लोर

Arunachal Tour : IRCTC ची खास अरुणाचल टूर, मिळतील 'या' सुविधा

IRCTC Arunachal Tour : अरुणाचल प्रदेश हे देशातील प्रसिद्ध पर्यटन राज्यांपैकी एक आहे. अरुणाचलमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक सहलीचा आनंद लुटण्यासाठी जातात.

IRCTC Arunachal Tour Package

1/9
तुम्हीही अरुणाचल प्रदेशात जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC ने एक खास पॅकेज आणलं आहे.(PC:istock)

2/9
भारतीय रेल्वेचे IRCTC देशाच्या विविध भागांसाठी वेळोवेळी विविध प्रकारचे टूर पॅकेज आणते. आयआरसीटीसीच्या अरुणाचल टूरची माहिती जाणून घ्या.(PC:istock)

3/9
या पॅकेज टूरची सुरुवात गुवाहाटीपासून होणार आहे. अरुणाचल-गेटवे टू सेरेनिटी एक्स गुवाहाटी (Arunachal-Gateway To Serenity Ex Guwahati) असं या पॅकेजचे नाव आहे.(PC:istock)

4/9
हे पॅकेज 8 दिवस आणि 7 रात्रीसाठी आहे. तुम्ही दर शुक्रवारी या पॅकेजचा आनंद घेऊ शकता. हे पॅकेज गुवाहाटी विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनवरून सुरू होईल.(PC:istock)

5/9
या पॅकेजमध्ये तुम्हाला अरुणाचल प्रदेशातील तवांग, दिरांग आणि बोमडिला येथे जाण्याची संधी मिळेल. (PC:istock)

6/9
या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीचे जेवण दोन्हींची सुविधा मिळेल.(PC:istock)

7/9
प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळेल. यासोबतच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचीही सोय असणार आहे.(PC:istock)

8/9
यासोबतच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचीही सोय असणार आहे.(PC:istock)

9/9
या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला एका व्यक्तीसाठी 44,900 रुपये, दोन लोकांसाठी 33,370 रुपये आणि तीन लोकांसाठी 30,930 रुपये मोजावे लागतील.(PC:istock)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार

October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
Embed widget