एक्स्प्लोर
India In Pics: दिल्लीत G20 परिषदेची तयारी, चंद्रानंतर भारत आता सूर्यावर; फोटोंमधून पाहा या आठवड्यातील घडामोडी
India This Week: गेल्या आठवड्यात देशाभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या आठवडाभरातील घटनांचा फोटोंच्या माध्यमातून आढावा घेऊया.
India This Week
1/12

भारताच्या आदित्य L1 (Aditya L1) या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचं यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे.
2/12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 लोककल्याण मार्गावर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पंतप्रधानांनी निवासस्थानी आलेल्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत खेळतानाही दिसले.त्यांनी चांद्रयान-3 आणि अंतराळातील भारताच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि कविताही वाचल्या.
Published at : 02 Sep 2023 12:49 PM (IST)
आणखी पाहा























