एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Capt Shiva Chouhan: जगातील सर्वात उंच रणांगणातील पहिल्या महिला सैनिक; कोण आहेत कॅप्टन शिवा चौहान?

Capt Shiva Chouhan Photos: जगातील सर्वात उंच रणांगणात तैनात करणाऱ्या आलेल्या पहिला महिला सैनिक कॅप्टन शिवा चौहान.

Capt Shiva Chouhan Photos

1/8
Capt Shiva Chouhan Photos: राजस्थानच्या उदयपूर येथील रहिवाशी असलेल्या कॅप्टन शिवा चौहान या सियाचीन ग्लेशियरवर जगातील सर्वात उंच रणांगणात तैनात करण्यात आलेल्या पहिल्या महिला सैनिक आहेत. यासह त्यांनी आपल्या नावे विक्रमही रचला आहे.

2/8
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाचीन बॅटल स्कूलमध्ये एक महिन्याच्या कठोर प्रशिक्षणानंतर कॅप्टन शिवा चौहान यांना सियाचीन ग्लेशियरवरील सर्वोच्च सीमा चौकी असलेल्या कुमार पोस्टवर तैनात करण्यात आलं आहे. कुमार पोस्ट 14.5 हजार फुटांवर असून 12 महिने बर्फानं झाकलेलं असतं.

3/8
वयाच्या 11व्या वर्षी वडिलांना गमावलेल्या शिवा चौहान यांचं संगोपन त्यांच्या आईनं केलं आहे. उदयपूर येथून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर शिवा यांनी उदयपूरच्या एनजेआर संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

4/8
लहानपणापासून लष्कराचा गणवेश घालण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवानं आर्मी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2021 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये प्रवेश घेतला.

5/8
लेह स्थित आर्मीच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सनं कॅप्टन शिवा चौहान यांच्या यशाबद्दल काही फोटोंसह ट्वीट केलं आहे. तसेच, ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,
लेह स्थित आर्मीच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सनं कॅप्टन शिवा चौहान यांच्या यशाबद्दल काही फोटोंसह ट्वीट केलं आहे. तसेच, ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "Breaking the Glass Ceiling".
6/8
कुमार पोस्टवर नियुक्ती होण्यापूर्वी, कॅप्टन शिवा यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये एन्ड्युरन्स ट्रेनिंग, आईस वॉल क्लाइंबिंग, हिमस्खलन आणि क्रेव्हसे रेस्क्यू आणि सर्व्हायव्हल ड्रिलचं कठोर प्रशिक्षण घेतलं आहे.

7/8
भारतीय लष्कराच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन शिवानं आपल्या एका वर्षाच्या सेवेत धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला आहे. कॅप्टन शिव यांनी जुलै 2022 मध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या सियाचीन वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत 508 किलोमीटरचं अंतर कापून सुरा सोई सायकलिंग मोहिमेचं यशस्वी नेतृत्व केलं होतं.

8/8
त्यानंतर कॅप्टन शिवा यांनी सुरा सोई इंजिनियर रेजिमेंटच्या पुरुष संघाचं नेतृत्व जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर केलं. त्यानंतरच कॅप्टन शिवा यांची सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, कॅप्टन शिवाच्या नेतृत्वाखाली बंगाल सॅपर्स (डिटेचमेंट ऑफ इंजिनियर्स कॉर्प्स) सियाचीन ग्लेशियरवरील कॉम्बॅट इंजिनिअरिंगशी संबंधित कामासाठी जबाबदार असतील. तीन महिने त्या तिथे तैनात असतील.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले

Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVEDeepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकरMahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'

Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Embed widget