एक्स्प्लोर
Mobile Use: मोबाईलवर वेळ घालवण्यात भारतीयांचा क्रमांक कितवा?
Feature_Photo
1/8

मोबाईलनं अनेकांचं जीवन बदलून टाकलंय. मोबाईल हा बहुतेक लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय.
2/8

चॅटिंग, कॉलिंग आणि इतर महत्वाच्या कामांसह मोबाईल मनोरंजनाचादेखील साधन बनत चाललंय. घरात असो किंवा बाहेर बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात मोबाईल वापरताना आपणांस दिसतात.
3/8

का अहवालानुसार, कोणत्या देशात मोबाईलचा सर्वाधिक वापर केला जातोय? हे सांगितलं गेलंय. या यादीत इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आहे. तर, भारताचा क्रमांक कितवा? हे जाणून घेऊयात.
4/8

इंडोनेशियातील लोक दररोज 5.5 तास मोबाईलवर वेळ घालवतात. मोबाईलवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया अव्वल क्रमांकावर आहे.
5/8

त्यानंतर ब्राझील 5.4 तासासह दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
6/8

दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
7/8

दक्षिण कोरियात लोक 5 तास मोबाईवर वेळ घालवतात.
8/8

यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात 4.8 तास लोक मोबाईलवर वेळ घालवतात.
Published at : 16 Nov 2021 03:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























