एक्स्प्लोर
Independence Day 2022 : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचं निमित्त, कणकवली गावातील नदीच्या दगडापासून साकारले स्टोन आर्ट
स्टोन आर्ट आर्टिस्ट सुमन दाभोलकर यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टोन आर्ट साकारले आहे.
stone art
1/6

भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशात आज जल्लोषाचे वातावरण आहे.
2/6

स्टोन आर्ट आर्टिस्ट सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्टच्या माध्यामातून 'हर घर तिरंगा' या मोहिमेला पाठिंबा दर्शवला.
Published at : 15 Aug 2022 11:33 AM (IST)
आणखी पाहा























