एक्स्प्लोर

Independence Day 2022 : पाकव्याप्त काश्मीर सीमेजवळील 'या' भारतीय गावात प्रत्येक घरावर फडकला तिरंगा

Independence Day 2022 : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात 'हर घर तिरंगा' अभियान (Har Ghar Tiranga Campaign) राबवले जात आहे.

Independence Day 2022

1/6
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत.75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात 'हर घर तिरंगा' अभियान (Har Ghar Tiranga Campaign) राबवले जात आहे. असाच एक उपक्रम पाकव्याप्त काश्मीर सीमेजवळील गावात राबविण्यात आला.

2/6
उत्तर काश्मीरमील गग्गर हिल (Gaggar Hill village) हे गाव भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ असलेलं हे गाव आहे. या गावातील नागरिकांना लागणाऱ्या बहुतांश गरजेच्या वस्तू आपल्या गावातच तयार करतात. देशाच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त गग्गर हिल या गावात 6 ऑगस्ट रोजी 'हर घर तिरंगा' मोहीमे अंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

3/6
या कार्यक्रमात लहान मुलांबरोबर ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्यांच्या या मोहीमेला सलाम करत भारतीय सैन्यांनीही त्यांना हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.

4/6
यावेळी प्रत्येक लहान मुलाच्या हातात देशाचा राष्ट्रध्वज फडकताना दिसला. तसेच प्रत्येक घरावर देशाचा तिरंगा फडकत होता.

5/6
देशाच्या नकाशावर हे गाव जरी छोटं दिसत असलं तरी या लोकांना देशाबदद्ल खूप अभिमान आहे हे यावेळी दिसून आले.

6/6
काश्मीरमध्ये जिथे एकीकडे दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच ठिकाणी अगदी POK जवळ असलेल्या या गावामध्ये यावेळी प्रत्येकाच्या मनात देशभक्ती आणि आपल्या देशाप्रती अभिमान पाहायला मिळाला.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

Embed widget