एक्स्प्लोर
गुजरातमध्ये पावसामुळे खड्ड्यात रस्ता...नॅशनल हाय वे-48 चे फोटो पाहा
Gujarat Rain News
1/4

Gujarat Rain News : गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला. राज्यात 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेच. पण रस्तेही वाहून गेले आहेत.
2/4

पावसामुळे वापी येथील राष्ट्रीय महामार्ग 48 वर सर्व खड्डे दिसत आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा अन् खड्डे.. त्याच खड्ड्यातून मार्ग काढत वाहने जात असल्याचं दिसतेय.
Published at : 17 Jul 2022 04:25 PM (IST)
आणखी पाहा























