एक्स्प्लोर
Gandhinagar Railway Station : गांधीनगरचं एअरपोर्टसारखं दिसणारं रेल्वे स्टेशन, आज उद्घाटन, पाहा फोटो
Feature_Photo_1
1/5

Gandhinagar Railway Station : गुजरातच्या गांधीनगरमध्ये पुनर्विकसित केलेल्या रेल्वेस्टेशनसह अन्य काही विकासकामांचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हर्चुअली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.(Photo Tweeted by @narendramodi)
2/5

मोदींच्या हस्ते गुजरातमध्ये रेल्वेच्या काही महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन होईल तसंच ‘अॅक्वाटिक्स अॅन्ड रोबॉटिक्स गॅलरी’ आणि गुजरात सायंस सिटीमधील ‘नेचर पार्क’ देखील लोकार्पित केलं जाणार आहे. (Photo Tweeted by @narendramodi)
Published at : 16 Jul 2021 10:59 AM (IST)
आणखी पाहा























