एक्स्प्लोर
Gaganyaan Mission : 'या' यानात बसून अंतराळवीर करणार अवकाशाची सफर, इस्रोकडून फोटो शेअर
Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेचे तीन टप्पे असतील.

Gaganyaan Mission
1/9

ज्यामध्ये पहिल्या दोन टप्प्यातील मोहीम ही मानवरहित असेल.
2/9

त्यानंतरच्या शेवटच्या टप्प्यात मानवाला अंतराळात पाठवण्यात येईल.
3/9

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर आता गगनयानची चर्चा जोरात सुरू आहे.
4/9

दरम्यान मानवाला अंतराळ पाठवण्याची भारताची ही पहिलीच मोहीम असणार आहे.
5/9

इस्रोला गगनयानसाठी पहिले क्रू मॉड्यूल मिळाले आहे.
6/9

ज्याची पहिली चाचणी ही 26 ऑक्टोबर रोजी होऊ शकते.
7/9

याच मॉड्यूलमधून अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येईल.
8/9

या चाचणीमध्ये या यानाची तपासणी करण्यात येणार आहे.
9/9

हे क्रू मॉडेल अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
Published at : 08 Oct 2023 09:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
