एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
G20 Summit India : चांद्रयान-3, नटराज, तिरंगी रंगांची रोषणाई... G-20 परिषदेसाठी दिल्ली सजली
G20 Summit 2023 in Delhi : जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सजवण्यात आली आहे. विमानतळासह रस्त्यांवर रंगीबेरंगी लाईटींग करण्यात आली आहे.
![G20 Summit 2023 in Delhi : जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सजवण्यात आली आहे. विमानतळासह रस्त्यांवर रंगीबेरंगी लाईटींग करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/b965fb37cfb1bd9b5296231aa979761c1694106082576322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
G20 Summit 2023 in Delhi
1/14
![G-20 मध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्ली सज्ज आहे. दिल्लीतील सर्व प्रमुख ठिकाणं रंगीबेरंगी रोषणाईनं उजळून निघाली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/db2c671a2ffa71f673806a25c72d1a9f1d1ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
G-20 मध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्ली सज्ज आहे. दिल्लीतील सर्व प्रमुख ठिकाणं रंगीबेरंगी रोषणाईनं उजळून निघाली आहेत.
2/14
![विमानतळासह राजधानीचे रस्ते G-20 लोगो आणि रोषणाने सजवण्यात आले आहेत, रात्रीच्या वेळी हे दृश्य अप्रतिम दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/59a51dd88b6f2558e4279984e14632791364e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विमानतळासह राजधानीचे रस्ते G-20 लोगो आणि रोषणाने सजवण्यात आले आहेत, रात्रीच्या वेळी हे दृश्य अप्रतिम दिसते.
3/14
![रस्तेच नाही तर इमारतींनाही तिरंगी सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/bdb343c89e6221956aacce4df2fcb5a041a31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रस्तेच नाही तर इमारतींनाही तिरंगी सजावट करण्यात आली आहे.
4/14
![परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नवी दिल्ली विमानतळ पूर्णपणे सज्ज आहे. ठिकठिकाणी तिरंगी रोषणाई करण्यात आली आहेत. संपूर्ण दिल्ली जणू तिरंही रंगात न्हाऊन निघाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/f6435029cf8441636afcfdaea7f81f1f8f047.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नवी दिल्ली विमानतळ पूर्णपणे सज्ज आहे. ठिकठिकाणी तिरंगी रोषणाई करण्यात आली आहेत. संपूर्ण दिल्ली जणू तिरंही रंगात न्हाऊन निघाली आहे.
5/14
![याशिवाय दिल्लीत अनेक ठिकाणी झेंडे फडकवण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/fb334948fbff8374d7471c722742ddc9e0c6c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय दिल्लीत अनेक ठिकाणी झेंडे फडकवण्यात आले आहेत.
6/14
![जगातील टॉप 20 राष्ट्रांचे फडकणारे ध्वज एकत्र ठेवण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/0fd64bffc225449980566a3286697a519cc9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगातील टॉप 20 राष्ट्रांचे फडकणारे ध्वज एकत्र ठेवण्यात आले आहेत.
7/14
![image 5](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/a37a261442518a9c6ba43a5e476c8526f4060.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 5
8/14
![जी-20 परिषद ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांची सजवण्यात आली आहे. तिथे विविध रंगांचा लाईट शो देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/6d46bd64c4dbe3ed0d12638f0a7268a4f0351.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जी-20 परिषद ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांची सजवण्यात आली आहे. तिथे विविध रंगांचा लाईट शो देखील आहे.
9/14
![दिल्लीतील रस्त्यांपासून ते इमारतींपर्यंत सजावट करण्यात आली आहे. G20 शिखर परिषद ITPO कन्व्हेन्शन सेंटर, प्रगती मैदान येथील 'भारत मंडपम' येथे होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/ba6df500c61cd12c22e651123f2dfb2a669b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील रस्त्यांपासून ते इमारतींपर्यंत सजावट करण्यात आली आहे. G20 शिखर परिषद ITPO कन्व्हेन्शन सेंटर, प्रगती मैदान येथील 'भारत मंडपम' येथे होणार आहे.
10/14
![आयटीपीओ कन्व्हेन्शन सेंटरला खास सजावट करण्यात आली आहे. भारत मंडपममध्ये नटराजाची मूर्ती बसवण्यात आली असून त्यावरही लाईटींग करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/521c3e3e732e04bc84d55deec9eb51c386db2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयटीपीओ कन्व्हेन्शन सेंटरला खास सजावट करण्यात आली आहे. भारत मंडपममध्ये नटराजाची मूर्ती बसवण्यात आली असून त्यावरही लाईटींग करण्यात आली आहे.
11/14
![चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जी-20 च्या पार्श्वभूमीवर चांद्रयान-3 चं चित्र देखील भिंतींवर रेखाटण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/847929b6ba58cdfc045796268cf82709743ad.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जी-20 च्या पार्श्वभूमीवर चांद्रयान-3 चं चित्र देखील भिंतींवर रेखाटण्यात आलं आहे.
12/14
![दिल्लीत ठिकठिकाणी भिंतींवर तिरंग्यांचे चित्र रेखाटण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/6ec420e42b86fe9463060b8692c62e35f7c5d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीत ठिकठिकाणी भिंतींवर तिरंग्यांचे चित्र रेखाटण्यात आलं आहे.
13/14
![आयटीओमधील एक इमारत तिरंगी रंगांनी सजवण्यात आली होती. परदेशी पाहुण्यांचे आगमन आणि त्यांची सुरक्षा पाहता सर्व यंत्रणा सतर्क असून दिल्लीत अतिशय चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/1cff9ed18afee14e7eb6616c6161448a4b778.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयटीओमधील एक इमारत तिरंगी रंगांनी सजवण्यात आली होती. परदेशी पाहुण्यांचे आगमन आणि त्यांची सुरक्षा पाहता सर्व यंत्रणा सतर्क असून दिल्लीत अतिशय चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
14/14
![रस्त्यालगतची सर्व उद्याने सुशोभित करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये भारताची ओळख दाखवणारे पुतळेही बसवण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/07/92d4981653d116176b8ce3933ce6e7d671b16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रस्त्यालगतची सर्व उद्याने सुशोभित करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये भारताची ओळख दाखवणारे पुतळेही बसवण्यात आले आहेत.
Published at : 07 Sep 2023 10:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion