एक्स्प्लोर
राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर; पण, सोशल मीडियावर चर्चा डॉ. मनमोहन सिंह यांची...
Dr. Manmohan Singh : राज्यसभेत आज गदारोळात, गरम चर्चेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाले. पण सोशल मीडियावर डॉ. मनमोहन सिंह यांची चर्चा झाली.
![Dr. Manmohan Singh : राज्यसभेत आज गदारोळात, गरम चर्चेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाले. पण सोशल मीडियावर डॉ. मनमोहन सिंह यांची चर्चा झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/dbd0f947523255fadc28c159f620d0701691430252429290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर; पण, सोशल मीडियावर चर्चा डॉ. मनमोहन सिंह यांची...
1/7
![लोकसभेत विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आज राज्यसभेत चर्चेत झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/512bb14b4e76c78eba675f21bc8ca0ed19d17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकसभेत विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आज राज्यसभेत चर्चेत झाली.
2/7
![चर्चेनंतर राज्यसभेत विधेयकावर मतदान झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/6bd8407bf6d5ceee8602e3fad4c3511fceb7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चर्चेनंतर राज्यसभेत विधेयकावर मतदान झाले.
3/7
![माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे आज व्हिलचेअर बसून राज्यसभेत दाखल झाले. डॉ. मनमोहन सिंह हे 90 वर्षांचे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/156005c5baf40ff51a327f1c34f2975bf445d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे आज व्हिलचेअर बसून राज्यसभेत दाखल झाले. डॉ. मनमोहन सिंह हे 90 वर्षांचे आहेत.
4/7
![डॉ. मनमोहन सिंह यांनी सभागृहातील चर्चा गांभीर्याने ऐकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefe7d1f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉ. मनमोहन सिंह यांनी सभागृहातील चर्चा गांभीर्याने ऐकली.
5/7
![या वयातही महत्त्वाच्या विधेयकावरील मतदानासाठी राज्यसभेत उपस्थित राहिले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/032b2cc936860b03048302d991c3498f18ee9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वयातही महत्त्वाच्या विधेयकावरील मतदानासाठी राज्यसभेत उपस्थित राहिले.
6/7
![प्रकृती थकलेली असतानाही त्यांनी संसदीय कामकाजात सहभाग घेत आपली प्रतिबद्धता दाखवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488005ea22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रकृती थकलेली असतानाही त्यांनी संसदीय कामकाजात सहभाग घेत आपली प्रतिबद्धता दाखवली.
7/7
![डॉ. मनमोहन सिंह हे राज्यसभेत उपस्थित राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/07/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefe1ad3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉ. मनमोहन सिंह हे राज्यसभेत उपस्थित राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Published at : 07 Aug 2023 11:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)