एक्स्प्लोर

जवानांसोबत घेतला मिठाईचा आनंद, गायलं गाणं; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी अशी साजरी केली दिवाळी

PM_Modi_Diwali

1/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सीमेवर जवानांसोबत (Armed Forces) दिवाळी साजरी केली.

2/10
यावेळी त्यांनी जवानांच्या सुरात सूर मिसळत 'वंदे मातरम्' हे गाणं गायलं.

3/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कारगिलमध्ये लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले होते.

4/10
यावेळी त्यांनी जवानांसोबत देशभक्तीपर गाणं गात जवानांचा उत्साह वाढवला. याचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

5/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'कारगिलमधील उत्साही दिवाळीची एक झलक'.

6/10
या व्हिडीओमध्ये कारगिलमध्ये जवान माँ तुझे सलाम गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधानही जवानांच्या सुरात सूर मिसळत माँ तुझे सलाम गाणं गाताना दिसत आहेत.

7/10
भारताच्या सीमेवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सैनिक हे देशाचं 'संरक्षण कवच' आहेत, ज्यामुळे आपण सर्व भारतीय सुरक्षित राहू शकतो.

8/10
कारगिल सीमेवर सैनिकांसोबत (Indian Army) दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्याची आपली वार्षिक परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोमवारी कारगिलला पोहोचले.

9/10
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी जम्मूच्या नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

10/10
पंतप्रधान मोदी यांनी कारगिल येथे संबोधित केलं. सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, सैनिक हे माझं कुटुंब आहेत. त्यांच्यापेक्षा दिवाळी साजरी करण्यासारखा आनंद इतर कशातही नाही.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget