एक्स्प्लोर

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा

Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय चक्रीवादळ आता राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. गुजरातसह राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Cyclone Biparjoy Update

1/10
गुजरातमध्ये अधूनमधून पाऊस सुरु आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी रात्री भारताच्या किनारपट्टीवर धडकलं. यामुळे काही लोक जखमी झाले असून घरांसह इतर नुकसान झालं आहे. विजेचे खांब पडून वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

2/10
बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) गुजरातला (Gujrat) धडकल्यानंतर आता राजस्थानच्या (Rajasthan) दिशेने पुढे सरकत आहे.

3/10
जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. येथील वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे.

4/10
बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकलं. किनारपट्टीला धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग सातत्याने कमी होत आहे. पण, धोका मात्र टळलेला नाही.

5/10
गुजरातसह राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. गुजरातमध्ये बिपरजॉय धडकल्यानंतर मोठं नुकसान झालं आहे.

6/10
गुजरातमधील विध्वंसानंतर चक्रीवादळ राजस्थानकडे पुढे सरकत आहे. या भागातही चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

7/10
बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

8/10
गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

9/10
गुजरातमधील किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात तसेच शेजारील महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

10/10
चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या 17 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप

मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं

Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण

मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक

Embed widget