एक्स्प्लोर
आधी एक पिलर खचला, नंतर हळूहळू पूलच कोसळला; अवघ्या 10 मिनिटांत गंगेत बुडाला 1700 कोटींचा पूल
Bhagalpur Khagaria Mahasetu Bridge Collapse: 600 कोटींमध्ये बांधण्यात येणारा पूल 1700 कोटी खर्चून बांधला जात होता. दोन महिन्यांनीच या पुलावरील वाहतूक सुरू होणार होती, मात्र त्यापूर्वीच पूल कोसळला.
Bihar Bridge Collapse | Bhagalpur Khagaria Mahasetu Bridge Collapse
1/8

Bihar Bridge Collapse: ओडिशा दुर्घटना ताजी असतानाच काल (रविवारी) बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना झाली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण तब्बल 1700 कोटींचं नुकसान झालं आहे.
2/8

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात रविवारी गंगा नदीवरील एक पूल कोसळला. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. गेल्या 9 वर्षांपासून या पुलाचं बांधकाम सुरू आहे.
Published at : 05 Jun 2023 11:23 AM (IST)
आणखी पाहा























