एक्स्प्लोर
Hyderabad Fish Prasadam : दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'...
Fish Medicine : जिवंत मासा घशात सोडून दमा बरा होणार... तीन वर्षांच्या खंडानंतर दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'ला हैदराबादमध्ये सुरुवात
Fish Prasadam
1/10

दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. (Photo:PTI)
2/10

दरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. (Photo:PTI)
Published at : 09 Jun 2023 07:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















