एक्स्प्लोर
7th Pay Commission : लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; DA मध्ये 3 टक्क्यांची वाढ
7th Pay Commission
1/8

7th Pay Commission : तुम्हीही DA वाढण्याची (DA Hike) वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पूर्ण ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच 18 महिन्यांपासून रखडलेल्या डीएबाबतही केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं.
2/8

दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे.
Published at : 11 Feb 2022 01:20 PM (IST)
आणखी पाहा























