एक्स्प्लोर
Hingoli: हिंगोलीत पेरूच्या बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड, झाडांना फळेच लागली नसल्याने उद्विग्न शेतकऱ्याने बाग केली नष्ट
Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत भारत भोसले चार वर्षांपूर्वी पोखरा योजनेअंतर्गत त्यांनी स्वतःच्या दीड एकर क्षेत्रामध्ये पेरूच्या बागेची लागवड केली.
Feature Photo
1/10

फळबाग लागवडीमधून चांगला आर्थिक नफा होतो. या आशेने हिंगोली जिल्ह्यातील आंबा चोंढी येथील शेतकरी भारत भोसले आणि भगत भोसले यांनी स्वतःच्या शेतामध्ये चार वर्षा पूर्वी पोखरा योजनेअंतर्गत पेरूच्या बागेची लागवड केली.
2/10

परंतु चार वर्ष होऊनही झाडाला फळे लागली नसल्याने शेतकऱ्यांनी पेरूच्या बागेवर कुऱ्हाड चालवत बाग जमीनदोस्त केली आहे
Published at : 15 Feb 2023 03:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र






















