एक्स्प्लोर
Mumbai CNG Gas: सीएनजी पुरवठा हळूहळू सुरू, तर पेट्रोल पंपावर अजूनही मोठमोठ्या रांगा…
Mumbai CNG Gas: मुंबईच्या वडाळा परिसरातील गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला होता
सीएनजी पुरवठा हळूहळू सुरू, तर पेट्रोल पंपावर अजूनही मोठमोठ्या रांगा
1/5

रिणामी सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना याचा फटका बसला होता. आज ही अनेक पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा पाह्यला मिळत आहे.
2/5

महानगर गॅस लिमिटेड च्या मते दुरुस्तीचे काम अजूनही सुरूच. सीएनजी वापरकर्त्यांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करून शक्य तितके सीएनजी स्टेशन चालू ठेवण्याचा महानगर गॅस लिमिटेड चा प्रयत्न
Published at : 18 Nov 2025 02:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
पुणे
भारत























