एक्स्प्लोर
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून गावकऱ्यांनी सदावर्तेंसह मराठा नेत्यांची काढली अंत्ययात्रा
Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, सकाळ मराठा समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
Maratha Reservation protest
1/8

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव येथे मराठा समाजासह गावातील सर्वधर्मीय गावकऱ्यांनी आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.
2/8

मराठा समाजाच्या व आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते,व मराठा कुणबी या विरोधात वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
Published at : 26 Oct 2023 11:58 AM (IST)
आणखी पाहा























