एक्स्प्लोर
G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून जी-20 महिलांची परिषद
Chhatrapati Sambhajinagar: भारतासाठी अभिमानाची बाब ठरत असलेल्या जी-20 परिषदेला (G-20 Conference) छत्रपती संभाजीनगर शहरात आजपासून सुरवात होत आहे.
G-20: छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून जी-20 महिलांची परिषद
1/8
![आज सकाळी 09.30 वाजल्यापासून हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/61453b9be2504401733b27d5e6f216faad81f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज सकाळी 09.30 वाजल्यापासून हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे.
2/8
![त्यासाठी 19 पैकी 15 देशांच्या महिला प्रतिनिधींचे कालपर्यंत आगमन झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/64952111e3c83e909acb20be6998e11c5da96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यासाठी 19 पैकी 15 देशांच्या महिला प्रतिनिधींचे कालपर्यंत आगमन झाले होते.
3/8
![महिलांच्या नेतृत्वात देशांचा विकास आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी प्रमुख 6 मुद्द्यांवर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/182d8b6bdc29fcca084889f98261d3c345792.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिलांच्या नेतृत्वात देशांचा विकास आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी प्रमुख 6 मुद्द्यांवर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे.
4/8
![सुरुवातीच्या या बैठकीत विविध विषयांवर आयोजित पॅनल चर्चासत्रांमध्ये सहभागी सदस्य आपले विचार मांडतील.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सुरुवातीच्या या बैठकीत विविध विषयांवर आयोजित पॅनल चर्चासत्रांमध्ये सहभागी सदस्य आपले विचार मांडतील.
5/8
![वुमन-20 च्या उद्घाटनपर बैठकीला महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, स्मृती इराणी उपस्थित राहणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/6a9f5752e0505f70b5921b0276477b5540154.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वुमन-20 च्या उद्घाटनपर बैठकीला महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, स्मृती इराणी उपस्थित राहणार
6/8
![उपस्थित मान्यवरांसमोर त्या लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर स्मृती इराणी आपले विचार मांडतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/bda5a1abf7ebcb85b2583e9f2eef83b88646e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उपस्थित मान्यवरांसमोर त्या लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर स्मृती इराणी आपले विचार मांडतील.
7/8
![या परिषदेत महिलांसाठी पायाभूत सुविधा, जेंडर डिजिटल डिव्हाईज दूर करणेबाबत चर्चा होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/5b6e5397bd376fb57bb2faa006ce2b4b980c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या परिषदेत महिलांसाठी पायाभूत सुविधा, जेंडर डिजिटल डिव्हाईज दूर करणेबाबत चर्चा होणार आहे.
8/8
![महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ, आर्थिक सक्षमीकरण, हवामानातील बदल, सक्षम प्रणाली, कौशल्य विकास या विषयांवर चर्चा होणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ, आर्थिक सक्षमीकरण, हवामानातील बदल, सक्षम प्रणाली, कौशल्य विकास या विषयांवर चर्चा होणार आहे.
Published at : 27 Feb 2023 11:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)