एक्स्प्लोर
Leopard : लोणार वन्यजीव अभयारण्यात बिबट्यांचा मुक्तसंचार
बुलढाण्यातील लोणार सरोवर परिसरातील अभयारण्यात सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार बघायला मिळत आहे.
Leopard in Lonar Buldhana
1/9

बुलढाण्यातील लोणार सरोवर परिसरातील अभयारण्यात सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार बघायला मिळत आहे.
2/9

पावसामुळे लोणार अभयारण्य हिरवळीने फुलून निघालं आहे.
3/9

त्यामुळे दाट हिरवळीत बिबट्यांचा मुक्तसंचार कॅमेरात कैद झाला.
4/9

लोणार सरोवराचे अभ्यासक सचिन कापुरे यांनी बिबट्यांचा मुक्तसंचार कैद केला.
5/9

लोणार सरोवर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मादा बिबट आणि दोन बछडे दिसल्याचं सचिन कापुरे यांनी सांगितलं.
6/9

बिबट्याला कॅमेरामध्ये कैद करताना अंगावर शहरा येत होता कारण ते खूपच सुंदर आणि थोडे भीतीदायकही दिसत होते, असं सचिन कापुरे यांनी सांगितलं.
7/9

लोणारमध्येही बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे पर्यटकांनी त्यांची स्वतःची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे, असं कापुरे म्हणाले.
8/9

कापुरे सांगतात की, मोठ्या आवाजाची शिट्टी, छत्री आपल्याजवळ ठेवावी, कारण बिबट हा भित्रा प्राणी असल्याने छत्री जोरात उघडल्याने तो पळून जातो.
9/9

जवळजवळ 7 ते 8 बिबट या परिसरात वावर करत असतात, असं त्यांनी सांगितलं.
Published at : 18 Aug 2023 02:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























