एक्स्प्लोर
PHOTO : चिखलमय रस्त्यांमुळे शाळेत पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट
Beed School Muddy Road
1/9

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा दोन वर्षानंतर आता पूर्णक्षमतेने भरु लागल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये देखील शाळेत जाण्यासाठी उत्साह पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मात्र विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी शाळेला जाण्याची वाट चिखलामुळे बिकट झाली.
2/9

कोणाची सायकल चिखलात रुतली तर कोण सायकल उचलून घेऊन शाळेत निघालं. बीड शहरात असलेल्या राजमुद्रानगरमधला हा प्रकार घडला.
Published at : 17 Jun 2022 03:59 PM (IST)
आणखी पाहा























